सिरोंचा तालुका

सिरोंचा पोलीस ठाण्यात आपरेशन रोशनी अंतर्गत नेत्र तपासणी शिबीर संपन्न !

सिरोंचा पोलीस ठाण्यात आपरेशन रोशनी अंतर्गत नेत्र तपासणी शिबीर संपन्न …

सिरोंचा तालुक्यातील पोलीस ठाण्यात जिल्हा पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस तसेच उप विभागीय अधिकारी – सुहास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस दादालोरा खिडकी अंतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने अपरेशन रोशनी अंतर्गत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आली आहे,
या नेत्र तपासणी शिबिरात तालुक्यातील सर्व महिला व नागरिकांना बोलावून शिबीर घेण्यात आली आहे,
शिबिरात 100 पेक्षा जास्त लोकांना नेत्र तपासणी करून गोळ्या, औषध आयड्रॉपचे वितरण करण्यात आली, आणि नेत्र तपासणी करून चष्मे देण्यात आल्याचे माहिती पोलीस निरीक्षक विश्वास जाधव यांनी दिली आहे,
शिबीर यशस्वीतेसाठी पोलीस कर्मचाऱ्यांना अथक परिश्रम घेतले आहे,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close