Gamesअहेरी तालुका

चिंतलगुडा येथे टेनिस बॉल क्रिकेट सामन्याचे माजी सभापती भास्कर तलांडे यांच्या हस्ते बक्षीस वितरण

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

✍️ अहेरी:- तालुक्यांतील चिंतलगुड्डा येते गोंडवाना क्रीडा मंडळ च्या वतीने टेनिस बाल क्रिडा स्पर्धेच्या आयोजन करण्यात आले होते.सदर क्रिडा स्पर्धेसाठी पहिला पारितोषिक मँजाई जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.अजय भाऊ कंकडालवार तर दूसरा पारितोषिक माजी जि.प.सदस्य श्री.अजय नैताम व माजी सभापती सौ.सुरेखा आलाम यांच्या कडून तर तिसरा पारितोषिक ग्रामपंचायत कमलापूर यांच्या कडून देण्यात आले आहे.सदर स्पर्धेचे एकूण ३० संघ भाग घेतले होते आज शेवटचा दिवस अंतिम सामना चिंतलगुड्डा विरुद्ध ताटीगुड्डम यांच्यात रंगला असुन प्रथम पारितोषिक ताटीगुड्डम संघाला तर दूसरा पारितोषिक चिंतलगुड्डा संघाला मिळाला असुन अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती श्री भास्कर तलांडे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी कमलापूरचे सरपंच श्रीनिवास पेंदाम,ग्राम पंचायत सदस्या इंदू पेंदाम,प्रतिष्ठित नागरिक विलास सिडाम,मल्लेश मारशेटी,महेंद्र पुजारी,दिवाकर आलाम,दिपक आलाम मंचावर उपस्थिति होते..!!

चिंतालगुडयावेळी मंडळचे अध्यक्ष कैलाश मडावी, उपअध्यक्ष तिरुपती पानेम,सचिव धीरज पेंदाम,रुपेश पेंदाम,संतोष पेंदाम,सुभाष आलाम,संतोष कसूलवार व मंडळचे सदस्यगण व गावातील महिला व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते..!!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close