सिरोंचा तालुका

बहुजन समाज पार्टीकडून मीडिया मित्र व सामाजिक कार्यकर्ते सागर मुलकाला व श्याम बेज्जनीवार यांच्या सत्कार ..!

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

सिरोंचा....बहुजन समाज पार्टी जिल्हा गडचिरोली कडून सिरोंचा येथे संघटन समिक्षा व कार्यकर्ता मेळाव्याचे येथील क्रिडा संकुलात आयोजन करण्यात आला. या संघटन समिक्षा व कार्यकर्ता मेळाव्याला बसपाचे प्रदेश अध्यक्ष ऍड.संदीप ताजने,प्रदेश प्रभारी रामजी राजभर,प्रदेश प्रभारी ऍड.सुनील डोंगरे, जिल्हाध्यक्ष शंकर बोरकूट,पदाधिकारी गणपत तावडे सह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. बसपाच्या या संघटन समिक्षा व कार्यकर्ता मेळाव्यात, आपआपल्या वृत्तवाहिन्यात सर्वसामान्यांचे समस्या सहित तालुक्यातील ज्वलंत समस्या मांडत सरकारचे लक्ष केंद्रित करून त्या समस्यांचे वाचा फोडण्याचे काम करणारे व भिन्न भिन्न सामाजिक कार्यात अग्रेसर राहून आपद्ग्रस्तांना मदतीचे हात देणारे NTV मराठी वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी सागर मुलकाला व STAR MAHARASHTRA वृत्तवाहिन्याचे प्रतिनिधी श्याम बेज्जनीवार या दोघांच्या सत्कार बसप प्रदेश अध्यक्ष ऍड.संदीप ताजने,प्रदेश प्रभारी रामजी राजभर,ऍड.सुनील डोंगरे, बसप जिल्हाध्यक्ष शंकर बोरकूट,गणपत तावडे आदी मान्यवरांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी बहुजन समाज पार्टीचे तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्तागण मोठया संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close