Gamesमूलचेरा तालुका

जि.प.माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते मथुरानगर येथील क्रिकेट सामन्याचे उदघाटन..!

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

मुलचेरा : तालुक्यातील मथुरानगर येथे मथुरानगर प्रिमीयर लीग यांच्या वतीने भव्य रबरी बाॅल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आला होता.सदर स्पर्धेचे उदघाटन आविसं व काँग्रेसचे नेते आणि माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांचे हस्ते करण्यात आला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून हनमंतू मडावी सेवानिवृत्त सहाय्यक वनसंनरक्षक आलापल्ली होते.तर प्रमुख अतिथी म्हणून वेलगुर ग्रामपंचायत माजी सरपंच अशोक येलमुले होते.

सदर क्रिकेट स्पर्धेसाठी माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून प्रथम पारितोषिक ठेवण्यात आले.

उदघाटन प्रसंगी स्वप्नील मडावी,कार्तिक तोगम माजी उपसरपंच मरपल्ली,राकेश रेड्डी,शिपली मंडल ग्रामपंचायत सदशा गोविंदपुर,सावित्री मंडल जी.प.शिक्षिका,जुगलाजी मंडल माजी सरपंच गोविंदपुर,विनोद मंडल,अनंत शाणा,देवेन सरकार,बिशू देबनाठ,मंडल सर,दुलाल मंडल सर,मारोती मडावी माजी सरपंच अवलमरी,अक्षय मडावी,मारोती ओडेवरसह आविसं – काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक – मंडळाचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close