Games

जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांच्या हस्ते काकरगट्टा येथे रबरी बॉल स्पर्धेचे उदघाटन

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क

✍️ मूलचेरा तालुक्यात येते असलेल्या काकरगटटा येते जय सेवा युवा मंडळ यांच्या वतीने भव्य रबरी बाल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
सदर क्रिडा स्पर्धेसाठी पहिला,दूसरा व तिसरा असे तीन पुरस्कार या ठिकाणी देण्यात येणार आहे.
पहिला पारितोषिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून देण्यात येत आहे.
आज सदर स्पर्धेचा उदघाटन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चुटगुंठा ग्राम पंचायतीचे सरपंचा सौ.सपना मडावी होत्या,तर प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच सुरेश मडावी,ग्राम पंचायत सदस्य श्री.कालीदास कुसनाके,लगामचे माजी सरपंच श्री.मनिष मारकटवार जामगावचे प्रतिष्ठित नागरिक श्री.व्येकटेंश धानोरकर,l आदि होते.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष श्री.दिलीप सिडाम,अमर कोडापे,रवि श्रीरामवार,शुभम ऊरेते व गावातील नागरिक उपस्थित होते.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close