गडचिरोली जिल्हासामाजिक

तलवाडा येथे नवीन वर्ग खोली बांधकामाचे माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते भूमिपूजन

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क…

## जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांनी केली भूमिपूजन

📝अहेरी :-जिल्हा परिषद् गडचिरोली पंचायत समिती अहेरी अंतर्गत तलवाडा येथे जिल्हा परिषद शाळा असून इयत्ता 1 ली 4

पर्यत शिक्षण असून विध्यार्थी शिक्षण घेत आहेत मात्र या शाळेची वर्गखोलीच्या कमतरता असल्याने विद्यार्थ्याना शिक्षण घेण्यासाठी अडचण होत होती. जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवारयांच्याकडे मागणी केली असता,जि.प.अध्यक्ष यांनी जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत सदर वर्ग खोली मंजूर करण्यात आले.जिल्हा परिषद माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.सदर भूमिपूजन कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून मेडपल्ली ग्रामपंचायत चे सरपंच श्री.निलेश वेलादी होते.

प्रमुख अतिथी यावेळी उपस्तीत ग्रामसेवक जी डी मडावी,ग्रा.पं. सदस्य निरंजना वेलादी, ग्राम कोषसमिती सदस्य वासुदेव सिडाम,प्रशांत गोडसेलवार नगरसेवक अहेरी,अशोक तेलामी, टिंकू सलम,सुधाकर पोदाळी,सुरेश आत्राम,करपा कुळमेत, बिना हलदर, पुष्पा गावळे, रकमा तेलामी,सुरेखा मडावी,कार्तिक तोगम,संतोष येनगंट्टीवार,संतोष वसाके तसेच गावातील महीला व पुरुष मोठ्या संख्येनेउपस्तीत होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close