एटापल्ली तालुका

गट्टा येथे वन्यजीव सप्ताहाचे माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या उपस्थितीत शुभारंभ !

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क ..एटापल्ली…एटापल्ली*...वनपरिक्षेत्र कार्यालय गट्टा कडून नुकताच वन्यजीव सप्ताहाचे आयोजन करण्यात आला होता. या सप्ताहाची शुभारंभ माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी माजी आमदार आत्राम यांनी वन्यजीव सप्ताह संदर्भात बहुमूल्य मार्गदर्शन केले. या सप्ताहाला वनपरिक्षेत्र अधिकारी श्री.धुर्वे, माजी जि.प.सदस्य संजयभाऊ चरडुके,आविस तालुका उपाध्यक्ष श्रीकांत चिप्पावार, ग्रा.पं. सदस्य अजय मडावी, माजी सरपंच विजय कुसनाके, पोलीस पाटील कन्नाजी गोटा,संदीप बडगे,माजी सरपंच दोडगे गोटा,तानेंद्र लेकामी, महारु लेकामी, पोलीस पाटील देवूजी हिचामी,रामू गोटा,शिवाजी गोटा,रमेश महा,अजय तोफा,राकेश मलिकसह वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी व गावकरी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close