आपला विदर्भ ई – पेपर क्राईम क्रीडा छत्तीसगड तेलंगणा मनोरंजन महाराष्ट्र मुलाखत राशिभविष्य राष्ट्रीय रोजगार वार्ता व्हिडीओ न्यूज संपादकीय

गडचिरोली येथे महाराष्ट्र दिन सोहळा उत्साहात ..पालकमंत्र्यांचे हस्ते ध्वजारोहण

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क .. गडचिरोली .. गडचिरोली,दि.01:- महाराष्ट्र राज्य स्थापनेपासून महाराष्ट्र हे सर्वच बाबतीत अग्रेसर आहे. एकता व एकात्मता जपताना राज्याने पुरोगामी राज्य अशी प्रतिमा जपली आहे ती कायम ठेवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन राज्याचे आदिवासी विकास व वने राज्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री ना. अंम्ब्रीशराव आत्राम यांनी केले. महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 58 वा वर्धापन […]

आपला विदर्भ

ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांनी वेतनश्रेणी आणि पेन्शनसाठी बी.डी. ओ. खिराडे यांना दिले निवेदन.

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क सिरोंचा शहर प्रतिनिधी.. राज्य सरकारने राज्यातील ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी आणि पेन्शन देण्यासाठी 2 आगस्ट 2017 ला एक समिती गठित केली असून या समितीने अद्यापही सरकारला अहवाल सादर न केल्यामुळे ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी व पेन्शन पासून वंचित राहावे लागत आहे. समितीने आपलं अहवाल लवकरात लवकर सरकारकडे सादर करून ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांना […]

आपला विदर्भ

झिंगानुर येथे बुध्द विहार लोकार्पण सोहळा थाटात.

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क सिरोंचा तालुका प्रतिनिधी.. सिरोंचा..तालुक्यातील झिंगानुर येथे बौद्ध समाज मंडळ,पंचशील बहुउद्देशीय विकास मंडळांनी सोशल युथ क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने झिंगानुर येथे बुध्द विहार लोकार्पण सोहळा थाटात पार पडला. या सोहळ्याचे लोकार्पण भदान्त महानाम यांच्या हस्ते पार पडला. या सोहळ्याला उपासक व उपसिका बहुसंख्येने उपस्थित होते.