गडचिरोली जिल्हासामाजिक
गडचिरोली येथे विजयादशमी निमित्य गोटुल भूमीवर आदिवासी देवी-देवतांची महापूजा

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क …गडचिरोली…
*विजयादशमी निमीत्य आज आदिवासी गोटुल भुमी चांदाळा रोड गडचिरोली येथे मा.खा.अशोक
नेते.राष्ट्रीय महामंत्री भाजपा एस.टि.मोर्चा..डाॅ.देवराव होळी गडचिरोली.श्री नंदुभाउ नरोटे.जिल्हाध्यक्ष आदिवासी गोटुल समीती,गडचिरोली तथा जिल्हा उपाध्यक्ष काॅग्रेस गडचिरोली.श्री प्रकाश गेडाम प्रदेश सरचिटणीस (संघटन)भाजपा एस.टि.मोर्चा.महाराष्ट्र प्रदेश तथा जिल्हाकोषाध्यक्ष आदिवासी गोटुल समीती,गडचीरोली यांच्या शुभहस्ते आदिवासी देवातांची विधिवत पुजा करण्यात आली*
यावेळी अणील जी कुनघाडकर मा.न.प.गडचिरोली.ऑड.वालदे.श्री माणीक मडावी.श्री सुधिर मेश्राम. व कार्यकर्ते उपस्थित होते*