कोंदावाही येथे समाजमंदिर बांधकामाचे माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते भूमिपूजन !
विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क… एटापल्ली..
## जिल्हा परिषद माजी अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या शुभ हस्ते..!!
📝एटापली तालुक्यांतील कोंदावाही येथे काटवली देवी असून परिसरातील समाजबांधव या ठिकाणी नेहमी पूजाअर्चाना करीत असतात मात्र येथे भक्तांना थांबन्यासाठी समाज मंदिर नसल्याने अडचण भासत होती,जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार अध्यक्ष असताना सदर गावातील नागरिकांनी समाज मंदिर बांधकाम करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली असता जिल्हा परिषद अध्यक्ष यांनी १५ व्या वित्त जिल्हा परिषद स्तरावरून निधी उपलब्ध करून दिल्याने समाज मंदिर बांधकामाचे आज जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.यावेळी भूमिपूजन कार्यक्रमाला उपस्तीत मा.अजय गावडे पुलिस पाटील उड़ेरा, सुनीता अजय गावड़े सदस्य, गणेश गोटा सरपंच उड़ेरा, अनिल भाऊ कर्मरकर, सी पी वेलादी, महेश भाऊ बीरमवार दादा बिडरी, प्रकाश वेलादी, संतोष बीरमवार पैमा, कोलू दादा पैमां, बंडू तलांडे कोंदावाही, राकेश देवताड़े, राहुल बीरमवार, बापू गावड़े उपसरपच सह शेकड़ो कार्यकरते उपस्थित होते..!!