छल्लेवाडा येथील अजमेरा कुटुंबीयांना माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्याकडून आर्थिक मदत
विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क
अहेरी तालुक्यातील रेपनपली ग्रामपंचायत अंतर्गत येते असलेल्या मौजा छल्लेवाडा येते यशोदा पोना अजमेरा यांच्या घराला रात्री अचानक आग लागले असुन या आगीत त्यांचे सम्पूर्ण घर जळून खाक झाली आहे.यात त्यांचे जीवनावश्यक वस्तु व पैसे,आधार कार्ड,पास बुक व आवश्यक कागदपत्रे जाळून घेले आहेत.सदर बाब जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांना माहिती होताच क्षणाच्या हि विलंब ना करतात घटनास्थळी भेट देवून अजमेरा कुटुंबाला आर्थिक मदत केली असून प्रशासनाकडून मिळणाऱ्या आर्थिक लाभासाठी मदत करणार असल्याचं सांगत कुटुंबाला दिर दिले.यावेळी उपस्तीत अजयभाऊ नैताम माजी जिल्हा परिषद सदस्य,सौ.सुरेखाताई आलाम माजी सभापती पंचायत समिती अहेरी,श्री.भास्कर भाऊ तलांडे माजी सभापती पंचायत समिती अहेरी,सौ.लक्ष्मीताई मडावी सरपंच रेपणपल्ली,प्रशांत गोडसेलवार नगरसेवक अहेरी,अशोक नागय्या झाडे ग्रा.प.सदस्य रेपणपल्ली,गुलाब देवगळे ग्रा.प.सदस्य,पूजा रामटेके ग्रा.प. सदस्य,राहुल सूनदेला ग्रा.प.सदस्य,हणमंतू ठाकरे,विलास बोरकर, लक्ष्मीबाई अजमेरा, प्रकाश बोरकर,वसंत गुरनुले,संतोष गावळे,नरेंद्र गर्गम,संजय पोरतेट ,राकेश सडमेक व इतर गावातील नागरीक उपस्तीत होते.