अहेरी तालुकाशैक्षणिक

झिमेला येथील नवीन वर्ग खोलीचे जि.प.माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते उदघाटन

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

अहेरी : तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय गुड्डीगुडम अंतर्गत येत असलेल्या झिमेला येते जिल्हा परिषद बांधकाम विभाग गडचिरोली अंतर्गत जिल्हा वार्षिक योजन सन २०२१-२२ अंतर्गत जिल्हा परिषद शाळेच्या नवीन वर्ग खोलीचे बांधकाम मंजूर झाले होते व आज सदर वर्ग खोलीचे बांधकाम पूर्णत्वास आल्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना बसण्यासाठी म्हणून सदर वर्ग खोलीचे उद्घाटन आज आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा सभापती अहेरी बाजार समिती अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले.माजी जि.प.सदस्य अजय नैताम व गुड्डीगुडाम ग्रामपंचायतचे सरपंच सरोज अनिल पेंदाम यांच्या प्रमुख उपस्थित कार्यक्रम संपन्न झाले.

या नवीन वर्ग खोलीचे उद्घाटन कार्यक्रमाला प्रफुल नागुलवार उपसरपंच गुड्डीगुडम,नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,माजी सरपंच महेश मडावी,माजी उपसरपंच जगणाथ मडावी,माजी सरपंच धर्मराज पोरतेट,ग्रामपंचायत सदस्य दिवाकर गावडे,श्रीकांत पेंदाम,रुपेश आत्राम,जयश्री आत्राम,शोबा सिडाम,गननिडा वनपाकाला,महेश सिडाम,किस्टा आत्राम,रामा गावडे,व्यंकटी सडमेक,तिरुपती सडमेक,राम मडावी,किसन पोरतेट,विनोद तोरम,भगवान सिडाम,महेश सिडाम,अर्जुन सिडाम,पुला पोरतेट,प्रभाकर सिडाम,संतोष सिडाम,अरुणा सिडाम अंगणवाडी सेविका, श्रीनिवास राऊत,रामदास आत्राम,संदिप दुर्गे जिवन दुर्गे, दिलीप मडावी,समया पेंदाम,नरेंद्र गर्गम,राकेश सडमेक,महेश येरमेसह आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे कार्यकर्ते व गावातील पुरुष-महिला व बालक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close