धार्मिक कार्यमूलचेरा तालुका
शांतिग्राम येथील काली मातेची माजी आमदार दिपक दादा आत्राम यांनी दर्शन घेऊन केली विधिवत पूजा-अर्चना..!
विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क
मूलचेरा तालुक्यातील शांतिग्राम येथील काली मातेची दर्शनभारत राष्ट्र समितीचे नेते,आविस विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी घेऊन विधिवत पूजा केले.
या वेळी मंडळाचे पदाधिकारी सचिन बिस्वास,शांतिग्राम चे उपसरपंच श्रीकांत समतदार,लगाम चे माजी सरपंच मनिष मारटकर,माजी सरपंच रामलू कुडमेथे,कमल बाला,विनोद हलदार,माजी उपसरपंच देवाजी सिडाम,रमेश सिडाम,कंत्राटदार पठाण,विजय हलदर,नवीन बाला, उमेश बैरागी,सुशांत ब्यापारी,तुषार घरामी, आरु रॉय, अभिजित माली, प्रकाश पाल,प्रकाश बिस्वास,देबू मंडल,जयदेव सम्मदार,आनंद बाईन,अविनाश हलदार,हेमू बाला,सुब्रत बागची,पिजूष बागची,जुलेख शेख,अंकित दुर्गे,विनोद कावेरी सह भाविक मोठ्यासंख्येने उपस्थित होते.