आल्लापल्ली येथील मोहरम कार्यक्रमाला काँग्रेस नेते हनमंतू मडावी यांची कार्यकर्त्यांसमवेत उपस्थिती..!
विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क….प्रतिनिधी….
अहेरी : आल्लापल्ली येथील लालशाहा / ईमामे कासीम सार्वजनिक मोहरम कमिटी पुनागुडम कडून दरवरषीप्रमाणेच या वर्षी मोहरम कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.मोहरम कार्यक्रमाला कमिटीकडून उपस्थितीची निमंत्रण मिळाल्याने काँग्रेस पक्षाचे आदिवासी सेल आघाडीचे जिल्हा अध्यक्ष हनमंतू मडावी यांनी निमंत्रणाला मान देऊन आपल्या कार्यकर्त्यांच्या समवेत उपस्थिती दर्शवून मोहरम ताजियांचे दर्शन घेत कार्यक्रमाची शोभा वाढवत कमिटीला शुभेच्छा दिले.
यावेळी कमिटी सदस्य चिंटू आत्राम,जावेद पठाण,रिंकू आत्राम,बबलू आत्राम,दिलीप सिडाम,सीताराम कोरेत,नाना कोरेत,महेश सल्लम,पिट्टू अर्का,अमन गंजीवर,श्रीकांत आत्राम,गणेश आलाम,अमोल सडमेक,रोहित अर्का,आकाश येरकलवार,आकाश सिडाम,योगेश सडमेक,योगेश कोत्तावार,सुरज आत्राम,दिग्विजय आत्राम,जिम्मी आत्राम,रचित अर्का,पंकज गेडाम,विक्की बडगेल,स्वप्निल सारकेवार,अज्जुभाऊ पठाण मा.सरपंच ,स्वप्नील मडावी ,सचिन पंचाऱ्या,आशिष तलांडेसह स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्तागण मोठ्या संख्येने उपस्थित होते.