इंदाराम येथील कोरेत परिवाराला माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्याकडून आर्थिक मदत
विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क
📝अहेरी तालुक्यातील इंदाराम येते रात्री जोरदार वादळ-वारा सुटला होता त्या वादळ वाऱ्यात संपत हनमंतु कोरेत यांच्या घरावरील टीनचे छत सम्पूर्ण उडाले असून संसार उघड्यावर आला होता सदर बाब जिल्हा परिषद माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांना माहिती होताच घटनास्थळी भेट देवून तलाठी मँडम ला बोलवून घराचे नुकसानीची पंचनामा करण्यास सांगितले मात्र प्रशासनाकडून आताचे आता नुकसान भरपाई मिळत नाही.त्यामुळे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून आर्थिक मदत केली असून प्रशासनाकडून मिळणाऱ्या आर्थिक लाभासाठी मदत करणार असल्याचं सांगत कोरेत कुटुंबाला दिर दिले.
यावेळी श्री.अजयभाऊ नैताम माजी जिल्हा परिषद सदस्य,गुलाबराव सोयाम,माजी सरपंच,प्रल्हाद पेंदाम,लखमा सड़मेक,पिंटू मडावी,प्रवीण कोरेत,शांताबाई कोरेत,दिलीप मडावी,विनायक सड़मेक,बाबीता आत्राम,रमेश कन्नाके उपस्तीत होते..!!