माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्याकडून देवलमरी येथील आगग्रस्त कुटुंबाला आर्थिक मदत …!
विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क
अहेरी तालुक्यातील देवलमरी ग्राम पंचायत अतंर्गत येत असलेल्या कोलपली येतील अमसूबाई नागेश मडावी यांच्या घराला रात्रि अचानक आग लागले असुन सम्पूर्ण घर आगीत जळून खाक झाली असून जीवनावश्यक वस्तु व पैसे,आधार कार्ड,पास बुक व आवश्यक कागदपत्रे जाळून खाक झाले आहेत.सदर बाब जिल्हा परिषद माजी अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजयभाऊ कंकडालवार यांना माहिती होताच आज घटनास्थळी जावून कुटुंबाची भेट घेवून कुटुंबाला आर्थिक मदत केली असून प्रशासनाकडून मिळणाऱ्या आर्थिक लाभासाठी मदत करणार असल्याचं सांगत कुटुंबाला धीर दिले.
यावेळी माजी जि.प.सदस्य अजय नैताम,सरपंच लक्ष्मण कन्नाके, ग्रामपंचायत सदस्य महेश लेकूर,लक्ष्मण आत्राम,संजय गोंडे,दिवाकर गावडे,पोलीस पाटील बूच्या आत्राम,कोमल सड़मेक,राकेश आत्राम,धर्मों सिडाम,अर्जुन सिडाम,गट्टु अर्का,विस्तारी अर्का,मुकेश आत्राम शंकर चालुरकर,संपत आईलवार,संतोष सड़मेक,पूरषतोम आईलवार,मधुकर आईलवार,देवाजी सिडामसह आविसं व अजयभाऊ मित्र परिवारचे कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.