गडचिरोली जिल्हासामाजिक

रा.कॉ.अल्पसंख्याक प्रदेश अध्यक्ष जावेद हबीब यांच्या हस्ते सागर मूलकला यांच्या सत्कार…!

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

गडचिरोली :- राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार गट ) पक्षाचे जिल्हा बैठक गडचिरोली येथे आयोजित करण्यात आले,
ह्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक आघाडी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष – जावेद हबीब ,प्रमुख प्रदेश सचिव सुरेश पाटील यांची प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्यात आला आहे
त्या बैठकीत सिरोंचा तालुक्यातील गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार )यांच्या विचारधारेतून जिल्हा अध्यक्ष – अतुल भाऊ गण्यारपवार आणि तालुका अध्यक्ष – फाजील पाशा यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील आज पर्यंत लोकांची अनेक समस्येवर आंदोलन आणि अनेक मागणी शासनापर्यंत मांडून तालुक्यातील जनतेची विविध समस्या पूर्ण केलेल्या व करत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष – सागर मूलकला तसेच कार्यकर्त्यांना प्रदेश अध्यक्ष – जावेद भाई यांच्या हस्ते शाल,पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले,आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आले आहे,
त्यावेळी गडचिरोली जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close