अहेरी तालुकासामाजिक
येल्ला येथील टेकुल कुटुंबाची माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्याकडून सांत्वन
विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क
अहेरी तालुक्यातील येल्ला येथील आदिवासी विध्यार्थी संघा व अजयभाऊ मित्र परिवाराचे कट्टर कार्यकर्ते लिंगय्या टेकुल यांची आई ताराबाई टेकुल यांची दुःखद निधन झाल्याची वार्ता मिळताच आदिवासी विद्यार्थी संघाचे नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक अहेरी मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांनी येल्ला येथे जाऊन टेकुल कुटुंबाची सांत्वन केले..
येल्ला येथील टेकुल कुटुंबाची नगरसेवक प्रशांत गोडशेलवार, राजूभाऊ दुर्गे ग्रा.प.सदस्य महागाव, मल्लाजी पानेम,साईनाथ पानेम,रामदास टेकुल,नरेंद्र गर्गम, गणपत टेकुल,रमेश टेकुल,विनोद रामटेके,प्रकाश दुर्गे राकेश सडमेकसह आविसंचे कार्यकर्ते व अजयभाऊ मित्रा परिवारचे कार्यकर्ते उपस्थित होते..