अहेरी तालुका
राजपूर पॅच गावाचे तं.मु.स.अध्यक्ष कोडसेपवार यांना मातृशोक..!
कंकडालवार यांनी लावली तेरवी कार्यक्रमाला उपस्थिती..!
विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क ….प्रतिनिधी…
अहेरी : तालुक्यातील राजपूर पॅच गावाचे प्रतिष्ठित नागरिक तथा तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष मुरलीधर कोडसपवार यांचा आईचे नुकताच दुःखद निधन झाले होते.त्यांच्या तेरवी कार्यक्रमाला काँग्रेसचे नेते व माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी उपस्थित राहून कोडसेपवार कुटुंबाचे सांत्वन केले.
यावेळी ग्रामपंचायतचे सदस्य पुल्लीवार,काँग्रेस कार्यकर्ते मधुकर वेलादी,ग्रामपंचायत सदस्य मारोती पुल्लीवार,विनोद पानेमवार,दिवाकर छटारे,भीमराव देवरवार, राकेश टेकुलवार,पोचा पणेमवार,प्रकाश पुल्लीवार,मधुकर वासेकार,अशोक वासेकर,प्रशांत देवरवार,मुत्तय्या देवरवार, आनंदराव पानेमवार,आशीष देवरवार,पोचा मंचंरलावार आदी उपस्थित होते.