गडचिरोली जिल्हा

वडसा येथे मोटवानी परिवाराकडून माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या सत्कार

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क ..

गडचिरोली : आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी देसाईगंज – वडसा तालुक्यातील दौऱ्यावर असतांना देसाईगंज – वडसा येथील काँग्रेसचे जेष्ठ नेते व फॅशन मॉलचे मालक जेसाभाऊ मोटवानी आणि नगरपंचायतचे नगरसेवक हरीशभाऊ मोटवानी यांच्या भेट घेतली.भेटी दरम्यान अहेरी विधानसभा क्षेत्रातील तिन्ही आजी – माजी आमदारांच्या विरोधात जाऊन अहेरी कृषि उत्पन्न बाजार समिती निवडणूकीत एक हाती सत्ता प्राप्त करून सभापतीपदी विराजमान झाल्याने माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या सत्कार करण्यात आली.यावेळी जिल्ह्यातील विविध राजकीय पैलूंवर चर्चा करण्यात आली.

सत्कारा दरम्यान माजी जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांच्यासोबत नरेश गर्गम,शिवराम पुल्लूरी,मिथुन देवगडे प्रमोद गोडसेलवारसह आविसं अजयभाऊ मित्र परिवाराचे पदाधिकारी व काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close