राजकियसिरोंचा तालुका

सागर मूलकाला यांची राष्ट्रवादी (शरद पवार)पक्षाचे तालुका अध्यक्षपदी निवड…!

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क …प्रतिनिधी..

सिरोंचा…राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे सिरोंचा तालुका अध्यक्षपदी सागर शंकर मूलकाला यांची आज निवड करण्यात आली आहे.

गडचिरोली येथे आयोजित पक्षाचे बैठकीत पक्षाचे गडचिरोली जिल्हा अध्यक्ष अतुल भाऊ गण्यारपवार यांनी मूलकाला यांची सिरोंचा तालुका अध्यक्षपदी नियुक्ती पत्र देऊन निवड केली आहे.सागर मूलकाला हे यापूर्वी पक्षाचे तालुका उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे.

सागर मूलकाला हे सामाजिक कार्यकर्ता असून संघटन बांधनीवर त्यांचे विशेष कौशल्य आहेत.या निवडीबद्दल सागर मूलकाला यांची सर्वस्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close