भारतीय वन कामगार सेनेचे विदर्भ संघटकपदी विलास कोडापे यांची नियुक्ती
विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क
गडचिरोली…. गडचिरोली येथील अपूर्व परिचित शिवसेना नेते विलास कोडापे यांची शिवसेना प्रणित भारतीय वन कामगार सेनेचे विदर्भ संघटकपदी नियुक्ती करण्यात आली करण्यात आलेली आहे.सदर नियुक्ती कामगार सेनेचे अध्यक्ष बबनराव जाधव यांनी केली आहे.विलास कोडापे यांच्या नियुक्तीने विदर्भातील वन खात्यातील कामगारांचे प्रश्न सिडविण्यास मोठा सहकार्य मिळेल अशी ग्वाही बबनराव जाधव यांनी दिलेली आहे.
शिवसेना नेते विलास कोडापे यांची नियुक्तीचे ज्ञानेश्वर बगमरे, विलास ठोंबरे, घनश्याम कोलते, प्रा.अरुण धुर्वे, दिलीप सुरपाम,मनोज पोरटे, बिरजू गेडाम,प्रफुल्ल येरणे, मनीष धुर्वे, अक्षय पुंगाटी,दिवाकर भोयर,तुषार मडावी,निलकमल मंडल, अरुण भांडेकर,अश्विनीताई भांडेकर, शोभाताई कन्नाके,रमेश कंन्नाके,वसंतराव चुधरी,मोनू सलामें,संदीप चौधरी, किशोर डांगे आदी शिवसेना नेत्यांनी त्यांचे अभिनंदन केले. या नियुक्तीने विलास कोडापे यांच्यावर सर्वस्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.